Home > Video > भाजपच्या कार्यकाळात बँकिंग फ्रॉड खरच वाढले का? बँकिंग तज्ञ विश्वास उटगी

भाजपच्या कार्यकाळात बँकिंग फ्रॉड खरच वाढले का? बँकिंग तज्ञ विश्वास उटगी

भाजपच्या कार्यकाळात बँकिंग फ्रॉड खरच वाढले का? बँकिंग तज्ञ विश्वास उटगी
X

स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक फसवणुकीचा फटका बसला आहे, अशी माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. डिसेंबर 2021 पर्यंत बँकेला सुमारे 3,720 फसवणूकी झाल्या आहेत. ज्यात 1 लाख रुपये आणि त्याहून अधिक फसवणूक झाली, त्यानंतर ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने अनुक्रमे 3,314 आणि 2,927 फसवणूक झाली आहे. मंत्र्यांनी संसदेत काय उत्तरं दिलं. फसवणुक काय आहे? याविषयी बॅंकीग तज्ञ विश्वास उटगींचे विश्लेषन.....


Updated : 16 March 2022 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top