Home > Video > भिडे वाडा ढासळलाय कि आजवरच्या सत्ताधाऱ्यांची नियत !

भिडे वाडा ढासळलाय कि आजवरच्या सत्ताधाऱ्यांची नियत !

X

देशातील शिक्षणाचा पाया ज्या भिडेवाड्यात रचला त्याच भिडे वाड्याचा पाया कोसळत आहे. शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा जपण्यात सर्वच सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. याबाबत नागरीकांच्या संतप्त भावना जाणून घेत भिडे वाड्यातून प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...


Updated : 3 Jan 2023 9:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top