Home > Video > #BharatJodoYatra : काँग्रेसची वोट जोडो यात्रा ! – राही भिडे

#BharatJodoYatra : काँग्रेसची वोट जोडो यात्रा ! – राही भिडे

#BharatJodoYatra : काँग्रेसची वोट जोडो यात्रा ! – राही भिडे
X

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला धडकी भरली आहे का, ही यात्रा राहुल गांधी आणि काँग्रेसला फायद्याची ठरणार आहे का, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसाठी निवडलेला मार्ग राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाचा आहे, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी...


Updated : 15 Sep 2022 2:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top