Home > Video > औरंगाबाद: प्लावूडच्या दुकानाला भीषण आग

औरंगाबाद: प्लावूडच्या दुकानाला भीषण आग

औरंगाबाद: प्लावूडच्या दुकानाला भीषण आग
X

औरंगाबाद शहरातील आझाद चौक येथे प्लावूडच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. तर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू. | #maxmaharashtra #औरंगाबाद

Updated : 4 July 2021 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top