Home > Video > #गावगाड्याचे_इलेक्शन: सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या लिलावाचा व्हिडिओ व्हायरल

#गावगाड्याचे_इलेक्शन: सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या लिलावाचा व्हिडिओ व्हायरल

#गावगाड्याचे_इलेक्शन: सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या लिलावाचा व्हिडिओ व्हायरल
X

ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळीत नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी गावात सरपंच पद आणि ग्रामपंचायत सदस्यपदाचा जाहीर लिलाव करण्यात आल्याने इथली निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. इथे गावातील देवीच्या मंदिरासाठी जो सगळ्यात जास्त देणगी देईल ती व्यक्ती बिनविरोध निवडून दिली जाईल असा निर्णय घेत इथे त्यासाठी लिलाव करण्यात आला.

या लिलावाच्या बातम्या माध्यमांमधून आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी गावातील निवडणूक रद्द केल आहे. पण या लिलावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Updated : 2021-01-14T20:10:02+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top