Home > Video > किरीटचा धोबीघाट ! - हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण

किरीटचा धोबीघाट ! - हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण

किरीटचा धोबीघाट ! -  हेमंत देसाई यांचे परखड विश्लेषण
X

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. त्यांना कराड रेल्वे स्टेशनवरच पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु यापुढील दिवसात त्यांची आरोपबाजी चालूच राहणार आहे. याबद्दलच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचे भेदक भाष्य


Updated : 20 Sep 2021 1:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top