Home > Video > रेल्वे गाड्या सुरु करा: भाजप खासदारांची लोकसभेत मागणी

रेल्वे गाड्या सुरु करा: भाजप खासदारांची लोकसभेत मागणी

रेल्वे गाड्या सुरु करा: भाजप खासदारांची लोकसभेत मागणी
X

वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या रेल्वेचा प्रश्न आज लोकसभेत मांडला. कोव्हिड मुळे नागपूर भूसावळ, नागपूर पॅसेंजर, वर्धा भुसावळ पॅसेंजर, काझीपत पॅसेंजर या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांसह मिलिट्रित काम करणाऱ्या जवानांदेखील मोठ्या त्रासाला सामारं जावं लागत असल्याचं तडस यांनी म्हटलं असून या गाड्या तात्काळ सुरु करण्याची मागणी तडस यांनी केली आहे.


Updated : 13 Feb 2021 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top