Home > Video > Adani : अदानी घोटाळा नेमका काय आहे? आणि कसा घडला? रवि नायर, जेष्ठ पत्रकार

Adani : अदानी घोटाळा नेमका काय आहे? आणि कसा घडला? रवि नायर, जेष्ठ पत्रकार

Adani : अदानी घोटाळा नेमका काय आहे? आणि कसा घडला? रवि नायर, जेष्ठ पत्रकार
X

अदानी उद्योगाचा ( Adani) एवढा मोठा सरकार पुरस्कृत घोटाळा बाहेर आला. मात्र त्याची चर्चा आभावाने दिसते त्यामुळे आम्ही याघोटाळ्या बद्दल ज्यांनी हिडनबुर्गच्या आधी यासंदर्भात संकेत दिले होते ते जेष्ठ पत्रकार रवि नायर यांच्याशी संवाद साधला. रवि नायर यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे म्हणणे आहे " पत्रकाराचे काम आहे की, जे सरकार लोकांच्या पासून लपविण्याचा प्रयत्न करते ते लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे"


Updated : 28 Feb 2023 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top