Home > Video > पंजाबच्या अडत्यांवर का पडतायेत ED चे छापे?

पंजाबच्या अडत्यांवर का पडतायेत ED चे छापे?

पंजाबच्या अडत्यांवर का पडतायेत ED चे छापे?
X

पंजाबच्या अडत्याच्या कार्यालयावर ED चे छापे टाकले जात आहेत. त्यामुळे पंजाबचा अडत्या चांगलाच चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अडते संपवण्याची भाषा करत आहेत. तर पंजाबचा शेतकरी अडत्या संपला तर अर्थव्यवस्या धोक्यात येईल,असा इशारा मोदी सरकारला देत आहेत. नक्की पंजाबच्या शेतक-याला अडत्या इतका महत्त्वाचा का वाटतो? वाचा मॅक्समहाराष्ट्र चा स्पेशल रिपोर्ट पंजाबचा अडत्या संपला तर...


Updated : 23 Dec 2020 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top