Home > News Update > अंबरनाथमध्ये ग्रामपंचायत मतदानाला सुरवात

अंबरनाथमध्ये ग्रामपंचायत मतदानाला सुरवात

अंबरनाथमध्ये ग्रामपंचायत मतदानाला सुरवात
X

महाराष्ट्रात 34 जिल्ह्यातील 14234 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अंबरनाथ तालुक्यात 27 ग्रामपंचायत निवडणुकीत एका गोरेगाव गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून 173 जागांच्या साठी 377 उमेदवार रिंगणात आहे. ही ग्रामपंचायत पदांचा लिलाव झाल्याने यावेळी गाजली, 50 लाख रुपयांच्या पर्यंत बोली निवडणुकीत लागल्याने, लोकशाहीचा बाजार मांडल्याचीही टीका झाली होती.

आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे आहेत सोनाळा जिल्हा परिषद मतदान केंद्रात आहेत. इथे मतदानाला सुरुवात झाली असून महिला देखील मोठ्या प्रमाणात मतदानाला आल्याचे दृश्य आहे

Updated : 15 Jan 2021 3:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top