Home > Video > त्यांचे ट्रम्प...आपले?

त्यांचे ट्रम्प...आपले?

त्यांचे ट्रम्प...आपले?
X

अमेरिकेसारख्या लोकशाही देशात संसदेवर त्याच देशाच्या अध्यक्षांच्या समर्थकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतर ट्रम्प यांना वेळेआधीच बडतर्फ केले जाण्याची मागणी होते आहे. जनतेचा कौल स्वीकारुन पराभव मान्य न करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर जगभरातून टीका होते आहे. लोकशाही प्रक्रियेला खिळ घालण्याचा प्रयत्न जसा अमेरिकेत झाला तो इतरही देशांमध्ये होत असतो. अमेरिकेतील या घटनेच्या अनुषंगाने भारतातील लोकशाहीचे काय, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी....

Updated : 9 Jan 2021 3:44 PM GMT
Next Story
Share it
Top