Home > Tech > #Blockchain मराठीत आग्रह कशासाठी?

#Blockchain मराठीत आग्रह कशासाठी?

#Blockchain मराठीत आग्रह कशासाठी?
X

ब्लॉकचेन सारखं नवतंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत तळागाळापर्यंत का पोहोचायला हवं? डोमेन एक्सपर्ट मराठी भाषेत आहेत का? ब्लॉकचेनची भाषा मराठी कशासाठी? नव्या दमाच्या तरुणांसाठी काय आहे ब्लॉकचेन एक्सपर्ट गौरव सोमवंशी यांचे मार्गदर्शन..MaxMaharashtra वरील ब्लॉकचेन सिरीज मधील ९ वा आणि अंतिम भाग...


Updated : 31 July 2022 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top