Home > Sports > LIVE | India VS Sri Lanka | काय असणार भारताची रणनिती कोण जिंकणार सामना ?

LIVE | India VS Sri Lanka | काय असणार भारताची रणनिती कोण जिंकणार सामना ?

LIVE | India VS Sri Lanka | काय असणार भारताची रणनिती कोण जिंकणार सामना ?
X

Mumbai : India vs Sri Lanka Icc World Cup 2023 | टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतचा प्रवास उत्कृष्ट खेळीचा राहीला आहे. आतापर्यंत इंडियाने India सहाच्या सहा सामने जिंकेल आहेत. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा या देशांचा धुव्वा उडवला आहे. इंडियाचा वर्ल्ड कपमधील सातवा सामना हा आज वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे. यासदर्भातील सविस्तर अपडेट पाहा क्रिकेट एक्सपर्ट अभय गोवेकर यांच्या सोबत


Updated : 2 Nov 2023 6:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top