Home > Sports > श्रींलका विरुध्दच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचे दिमाखदार शतक

श्रींलका विरुध्दच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचे दिमाखदार शतक

श्रींलका विरुध्दच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीचे दिमाखदार शतक
X

भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) मध्ये आज एकदिवसीय सामन्याना आजपासुन सुरुवात झाली आहे. हा सामना गुहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium) खेळवणार जाणार आहे. हा सामना कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्मा आणि शुभमन गील यांनी पहिल्या विकेटसाठी १०० हुन अधिक धावा केल्या. या सामन्यात रोहीत शर्मा याने ६७ चेंडुत ८३ धावा केल्या . सलामीवर शुभमन गीलने ६० चेंडुत ७० धावा काढल्या.

या सामन्यामध्ये पहिल्या २० षटकापर्यत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले, या सामन्यात भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचे ने विराट कोहलीचे दिमागदार शतक झलकावले . हे त्याचे ७३ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे ,ह्या शतकात विराटने ८७ चेंडुत ११३ धावा केल्या .११३ धावा करताना १२ चौकार व एका षटकारचा समावेश आहे. या सामन्यात भारतीय संघाने ३७३ धावा केल्या आहे . हया सामन्यात श्रेअस आयरने २८ तर के ल राहुल ३९ , हार्दिक पाड्या १४ , अक्षर पटेल ९ व मोहम्मद शमीने ४ ,मोहम्मद सिराज ७ धावा काढल्या .

भारत आणि श्रीलंका संघातील खेळाडू

भारतीय संघातील खेळाडु -रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

श्रीलंका संघातील खेळाडु : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.

Updated : 10 Jan 2023 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top