Home > Sports > स्टंटवुमन दर्शना ससाणे हीचा बाईक राईडींगमधील प्रवास

स्टंटवुमन दर्शना ससाणे हीचा बाईक राईडींगमधील प्रवास

स्टंटवुमन दर्शना ससाणे हीचा बाईक राईडींगमधील प्रवास
X

मुली आता प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व ठळकपणे नोंदवित आहेत. बाईक वरील सहासी खेळ हा आता पर्यंत पुरुषांचा प्रांत होता. मात्र, त्यात आता कल्याणमध्ये रहाणाऱ्या दर्शना ससाणे हिने प्रवेश केला असून ती बाईक वर सर्व प्रकारचे स्टंट अर्थात करामती करून दाखवते. वयाच्या 13 व्या वर्षी आपल्या आई रंजनाला बाईक चालवताना पाहून प्रेरित झालेली दर्शना ही नवीन बाईकवर स्टंट करणारी तरुणी आहे, यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे किरण सोनवणे यांची विशेष मुलाखत पाहा मॅक्स महाराष्ट्रवर
Updated : 21 Oct 2023 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top