Home > Sports > IPL 2023 | आज रंगणार IPL चा धिंगाणा !

IPL 2023 | आज रंगणार IPL चा धिंगाणा !

IPL 2023 | आज रंगणार IPL चा धिंगाणा !
X

आयपीएल IPL 2023 चा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. कोण होणार आयपीएल २०२३ चा चषक विजेता हे पहाव लागणार आहे. यामध्ये आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans)असा पात्रता फेरीतला दुसरा सामना होणार आहे. विजयी होणाऱ्या संघाला चेन्नई सुपर किंग्ससोबत खेळाव लागणार आहे. आज गुजरातमधल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना जोरदार रंगणार आहे. दोन्हीही संघाना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. मात्र, होम ग्राऊंडचा थोडाफार फायदा गुजरात टायटन्सच्या संघाला होईल, असाही एक मतप्रवाह आहे. ह्या सामन्यात कोण ठरेल यशस्वी आणि कोण करेल चांगली खेळी, आजच्या या दबंग सामन्याचं विश्लेषण पाहण्यासाठी हा विडिओ पूर्ण पहा -

Updated : 26 May 2023 12:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top