Home > Sports > ब्राझीलचा फुटबॉल स्टार Neymar Jr.पुण्यात येणार. लोकांना काय वाटतं ?

ब्राझीलचा फुटबॉल स्टार Neymar Jr.पुण्यात येणार. लोकांना काय वाटतं ?

ब्राझीलचा फुटबॉल स्टार Neymar Jr.पुण्यात येणार. लोकांना काय वाटतं ?
X

भारतात क्रिकेटची क्रेझ असली तरी जगाचं पहिलं प्रेम फुटबॉल आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळंच पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेस्सी, नेमार या स्टार फुटबॉलपटूंची नावं माहीत नसलेला क्रीडाप्रेमी सापडणार नाही. ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार लवकरच पुण्यात येत असून त्याचा खेळ पाहण्याची संधी संपुर्ण भारतवासियांना मिळणार आहे. त्यामुळं नेमारविषयी मुंबईकर खेळाडूंना काय वाटतं, याविषयी आमचे प्रतिनिधी सागर गोडे यांचा विशेष रिपोर्ट पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...

Updated : 27 Aug 2023 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top