Home > Politics > महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा, आमदार सुनिल प्रभू यांची मागणी

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा, आमदार सुनिल प्रभू यांची मागणी

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा, आमदार सुनिल प्रभू यांची मागणी
X

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चिला गेले? जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली का? सरकार कुणाच्या फायद्यासाठी काम करीत आहे. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची नार्को टेस्ट का करायला हवी? सीमावादाचा ठराव समाधानकारक आहे का? कर्नाटक सरकार अमित शहा यांना आव्हान का देत आहे? हिवाळी अधिवेशनातून जनतेला काय मिळालं? शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे का?

विदर्भाच्या पदरात काय पडलं? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांच्याशी बातचित केली. यावेळी सुनिल प्रभू यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. नेमकं काय म्हणाले सुनिल प्रभू जाणून घेण्यासाठी नक्की पहा...

Updated : 31 Dec 2022 3:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top