Home > Video > राहुल गांधी भाजपला टक्कर देऊ शकतील का ?

राहुल गांधी भाजपला टक्कर देऊ शकतील का ?

राहुल गांधी भाजपला टक्कर देऊ शकतील का ?
X

काँग्रेस पक्षामधून नेते बाहेर का पडत आहेत? काँग्रेस पक्षाने `भारत जोडो` अभियानाला सुरुवात केली आहे या अभियानामुळे काँग्रेसचा किती फायदा होणार आहे. काँग्रेसची ताकद वाढणार आहे का? राहुल गांधींमध्ये नेतृत्व गुण आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जेष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्या विश्लेषणासह ऐका मुद्देसूद चर्चा...

Updated : 2022-09-08T19:18:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top