Home > Politics > ठाकरे सरकार भाजपच्या फाईल का काढत नाही?

ठाकरे सरकार भाजपच्या फाईल का काढत नाही?

ठाकरे सरकार भाजपच्या फाईल का काढत नाही?
X

भाजप नेते किरिट सोमय्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत असताना महाविकास आघाडी सरकार गप्प का आहे? भाजपचा भ्रष्टाचार बाहेर आला तर शिवसेना अडचणीत येईल का? फडणवीस सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही का? महाराष्ट्रातला सरकार टिकणं शरद पवारांसाठी का महत्त्वाचं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केलेलं विश्लेषण



Updated : 22 Sep 2021 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top