Home > Politics > अनंत गीते यांचा बोलविता धनी कोण?

अनंत गीते यांचा बोलविता धनी कोण?

अनंत गीते यांचा बोलविता धनी कोण?
X

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याने झाल्याचा आरोप केला आहे. अनंत गीते यांनी शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला डिवचल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अनंत गीते अचानक एवढे आक्रमक का झाले, त्यांच्या टीकेचा अर्थ काय, याचा आढावा घेणारा रिपोर्ट...

Updated : 21 Sep 2021 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top