Home > मॅक्स व्हिडीओ > राजकीय किस्से : "सुप्रिया पत्रकार असती तर..." शरद पवार असे का म्हणाले होते?

राजकीय किस्से : "सुप्रिया पत्रकार असती तर..." शरद पवार असे का म्हणाले होते?

राजकीय किस्से :  सुप्रिया पत्रकार असती तर... शरद पवार असे का म्हणाले होते?
X

राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा ह्या नित्याचा भाग आहे. या पत्रकार परिषदांमध्ये राजकीय नेत्यांना एखाद्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावरुन रागही येतो आणि ते तिथेच तो राग व्यक्त देखील करतात. शरद पवार यांची जेव्हा संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली तेव्हा घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार का संतापले होते, १९९५ मध्ये शरद पवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा न करता राजीनामा देण्याची घोषणा ज्या पत्रकार परिषदेत केली, तेव्हाही एका प्रश्नावर शरद पवार संतापले होते. आपली मुलगी सुप्रिया पत्रकार असती तर असा विचार करुन पवारांनी कुणाला मुलाखत दिली? ऐका हे सर्व खास किस्से ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याकडून....

Updated : 4 Nov 2021 1:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top