Home > Politics > रुपाली ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र का केला?

रुपाली ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र का केला?

रुपाली ठोंबरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र का केला?
X

मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले नसले तरी राजीनाम्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही गोष्टींचा खुलासा केला.


Updated : 15 Dec 2021 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top