Home > Politics > गोव्यातील काँगेस आमदार का फुटले ?

गोव्यातील काँगेस आमदार का फुटले ?

गोव्यातील काँगेस आमदार का फुटले ?
X

गोव्यातील काँग्रेसचे आमदार वारंवार का फुटतात असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल? मागच्या वेळेलाही काँग्रेसला सत्ता मिळत असताना भाजपने सत्ता खेचून आणली आता तर काँग्रेसची 11 पैकी आठ आमदार भाजपने फोडले आहेत. गोव्यात राजकारण नेमकं कसं आहे ? मतदार आमदारांविषयी काय विचार करतात आमदार पक्ष का सातत्याने बदलत असतात याचा विश्लेषण करणारा हा रिपोर्ट..

Updated : 17 Sep 2022 9:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top