Home > Politics > मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी राजीनामा देणे का आवश्यक आहे? Ambadas Danve

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी राजीनामा देणे का आवश्यक आहे? Ambadas Danve

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी राजीनामा देणे का आवश्यक आहे? Ambadas Danve
X

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर निलंगेकर, अंतुले अलीकडच्या काळामध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde) यांच्यावर नेमका कुठला आरोप आहे? कोर्टाने नेमके कुठले ताशेरे ओढले आहेत? फुटीर शिवसेना आणि भाजप आदित्य ठाकरे ( Aditya Thakare) यांना का टार्गेट करत आहेत? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thakare) हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांना काय वाटते या विषयावर

Maxmaharashtra चे सिनियर स्पेशल करसपॉंडन्डट विजय गायकवाड यांनी विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( ambadas danve) यांच्याशी साधलेला exclusive संवाद..


Updated : 21 Dec 2022 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top