Home > Politics > कोण होणार विधानसभा अध्यक्ष ? शिवसेनेचे राजन साळवींविरुद्ध भाजपचे राहुल नार्वेकर रिंगणात

कोण होणार विधानसभा अध्यक्ष ? शिवसेनेचे राजन साळवींविरुद्ध भाजपचे राहुल नार्वेकर रिंगणात

अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कोण होणार विधानसभा अध्यक्ष ? शिवसेनेचे राजन साळवींविरुद्ध भाजपचे राहुल नार्वेकर रिंगणात
X

0

Updated : 2 July 2022 3:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top