Home > Politics > २०२४ निवडणूक : येऊन येऊन येणार कोण?

२०२४ निवडणूक : येऊन येऊन येणार कोण?

२०२४ निवडणूक : येऊन येऊन येणार कोण?
X

नरेंद्र मोदी २४ तास निवडणूक प्रचारकाच्या भूमिकेत असतात, तर प्रबळ विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी निवडणुकांपेक्षा वैचारिक-तात्विक-अध्यात्मिक भूमिका मांडत असतात. निवडणुका जिंकण्याची रणनिती राहुल गांधी कडे आहे काय? विरोधकांकडे नेमकं कुठलं शस्त्र आहे? २०२४ च्या निवडणुकांमध्ये येऊन येऊन येणार कोण? नक्की पाहा, रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषणUpdated : 14 Nov 2022 1:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top