Home > Politics > वानखडे यांची बदली योग्य निर्णय: नवाब मलिक

वानखडे यांची बदली योग्य निर्णय: नवाब मलिक

वानखडे यांची बदली योग्य निर्णय: नवाब मलिक
X

वानखेडेंना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने आज त्यांना मुदतवाढ न देता त्यांना मूळ विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. निश्चितच हा योग्य निर्णय घेतला गेला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक माध्यमांशी बोलताना दिली.

Updated : 3 Jan 2022 1:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top