Home > Politics > गॅस दरवाढीवरून चित्रा वाघ पंतप्रधान मोदी यांच्यावर भडकल्या

गॅस दरवाढीवरून चित्रा वाघ पंतप्रधान मोदी यांच्यावर भडकल्या

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील महागाईचा दर वाढताना दिसत आहे. त्यातच घरगुती गॅसच्या दरात वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान चित्रा वाघ या पंतप्रधान मोदी यांच्यावर भडकल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गॅस दरवाढीवरून चित्रा वाघ पंतप्रधान मोदी यांच्यावर भडकल्या
X

0

Updated : 9 July 2022 12:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top