Home > Politics > नारायण राणे यांचा वेदांता प्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

नारायण राणे यांचा वेदांता प्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

नारायण राणे यांचा वेदांता प्रकरणी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
X

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कंपनीकडून पैशांची मागणी केली होती, असा आरोप राणेंनी केला आहे.



Updated : 16 Sep 2022 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top