Home > Politics > केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो का?

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो का?

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर भाजपसाठी धोकादायक ठरु शकतो का?
X

सध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष देशात विविध राज्यांमध्ये दिसतो आहे. केंद्रीय यंत्रणांच्या वापरावरुनही केंद्र सरकारवर जोरदार टीका होते आहे. काँग्रेसने सत्तेत असताना केलेल्या चुकांची भाजप पुनरावृत्ती करत आहे का, केंद्र-राज्यांच्या वादात प्रादेशिक पक्ष अधिक ताकदवान होतात का? यासर्व प्रश्नांचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत टंडन यांनी....


Updated : 2021-11-08T22:15:49+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top