Home > Politics > राजन साळवी यांना सर्व शिवसेना आमदारांनी मतदान करण्याचा सुनील प्रभू यांचा पक्षादेश .

राजन साळवी यांना सर्व शिवसेना आमदारांनी मतदान करण्याचा सुनील प्रभू यांचा पक्षादेश .

३ आणि ४ जुलैला विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे . अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेचे राजन साळवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

राजन साळवी यांना सर्व शिवसेना आमदारांनी मतदान करण्याचा सुनील प्रभू यांचा पक्षादेश .
X

0

Updated : 2 July 2022 6:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top