Home > Politics > नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही - किशोरी पेडणेकर

नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही - किशोरी पेडणेकर

नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही - किशोरी पेडणेकर
X

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे, अशी टीका त्यांनी केले आहे. टार्गेट करणारे दुसरे आहेत पण आमच्याच काट्याने काटा काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी राणे यांचे नाव न घेता केला आहे.

"भाजपमध्ये जे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलेले आहे, आदित्य ठाकरे हे सुद्धा दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत, त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत" असा आरोपही त्यांनी केला आहे.



Updated : 26 Aug 2022 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top