Home > Politics > फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस सेनेच्या वाटेवर सोडू नये - दिपाली सय्यद

फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस सेनेच्या वाटेवर सोडू नये - दिपाली सय्यद

फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस सेनेच्या वाटेवर सोडू नये -  दिपाली सय्यद
X

अमृता फडणवीस यांनी भोंग्याच्या वादावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. पण टीका करताना दिपाली सय्यद यांची जीभ घसरली आहे. "फडणवीसांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे स्वप्नच राहील" या भाषेत त्यांनी टोला लगावला आहे.


Updated : 1 May 2022 12:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top