Home > Politics > बंद दाराआडच्या त्या बैठकीबाबत चंद्रकांत खैरे यांचाही गौप्यस्फोट

बंद दाराआडच्या त्या बैठकीबाबत चंद्रकांत खैरे यांचाही गौप्यस्फोट

बंद दाराआडच्या त्या बैठकीबाबत चंद्रकांत खैरे यांचाही गौप्यस्फोट
X

२०१९च्या निवडणुकांसाठी युतीची जी बैठक झाली होती, त्या बैठकीत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता. पण नंतर अमित शाह यांनी शब्द फिरवला आणि ५ वर्षे मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहील असा निरोप पाठवला होता, असा दावा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेमध्ये बोलताना खैरे यांनी हा दावा केला.


Updated : 23 July 2022 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top