Home > Politics > युवराजांचं बालपणच खोक्यातून गेलं आहे – खा. राहुल शेवाळे

युवराजांचं बालपणच खोक्यातून गेलं आहे – खा. राहुल शेवाळे

युवराजांचं बालपणच खोक्यातून गेलं आहे – खा. राहुल शेवाळे
X

बुधवारी ५ सप्टेंबरला शिवसेनेचे दोन ऐतिहासिक दसरा मेळावे झाले. शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना खासदार राहूल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

खा. राहुल शेवाळे मी कुणाचा बाप चोरला नाही. माझा बाप रमेश संभाजी शेवाळे आहे. यासोबत हिंदुस्तान च्या राजकारणातली उध्दव ठाकरे ही एकमेव व्यक्ती आहे जी म्हणते माझा बाप चोरला हे या राज्याचं दुर्दैव आहे. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. युवराजांचं बालपणच खोक्यातून गेलं आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा मनसेच्या कार्यालयावर हल्ले करा त्यांना शिव्या घाला असा मातोश्रीवरून आदेश आला. राज ठाकरे सोडून गेल्यानंतर आम्ही संघटनेत राहिलो तेव्हा आम्हाला किती खोके दिले. असा सवाल त्यांना आदित्य ठाकरेंना विचारलाय. बाबा ऍडमिट असताना युवराज स्वित्झर्लंड ला पब मध्ये मजा करत होते.

Updated : 6 Oct 2022 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top