Home > Politics > कोण आहे अमित शहा ?कोण आहे नरेंद्र मोदी? शिवसैनिक खवळले..

कोण आहे अमित शहा ?कोण आहे नरेंद्र मोदी? शिवसैनिक खवळले..

कोण आहे अमित शहा ?कोण आहे नरेंद्र मोदी? शिवसैनिक खवळले..
X

:मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची दिर्घ बैठक झाल्यानंतर आज सकाळपासून ED ने शिवसेना खा. संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा विरोध करुन संजय राऊत यांना पाठींबा देण्यासाठी दाखल झालेल्या शिवसैनिकांनी थेट भाजपच्या नेतृत्वावर आखपाखड केली आहे.. आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर शिवसैनिकांच्या जाणुन घेतलेल्या भावना..

Updated : 31 July 2022 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top