Home > Politics > संभाजीराजे विरुद्ध शिवसेना, आरोप-प्रत्यारोप

संभाजीराजे विरुद्ध शिवसेना, आरोप-प्रत्यारोप

संभाजीराजे विरुद्ध शिवसेना, आरोप-प्रत्यारोप
X

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोपही केले. त्यांच्या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

Updated : 27 May 2022 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top