Home > Video > राजकीय किस्से : उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपूर्वी दिलेला शब्द शरद पवार यांनी कसा पाळला?

राजकीय किस्से : उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपूर्वी दिलेला शब्द शरद पवार यांनी कसा पाळला?

राजकीय किस्से : उद्धव ठाकरे यांना अनेक वर्षांपूर्वी दिलेला शब्द शरद पवार यांनी कसा पाळला?
X

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही....राज्यातील महाविकास आघाडी सरकार याचे मोठे उहादरण आहे. या महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत, शरद पवार....शरद पवार यांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे असे आश्वासन अनेक वर्षांपूर्वी दिले होते. ते आश्वासन शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी पूर्ण केले आणि आताही ते उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शन करत आहेत. हा किस्सा नेमका काय आहे, याची माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे....


Updated : 4 Nov 2021 1:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top