Home > Politics > बाळासाहेब ठाकरे यांनी कुणासाठी बनवली होती कांदा भजी?

बाळासाहेब ठाकरे यांनी कुणासाठी बनवली होती कांदा भजी?

X

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक राजकीय किस्से आजही चर्चिले जातात...पण बाळासाहेब ठाकरे यांचा एक खास किस्सा ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी दिवाळी निमित्त शेअर केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: किचनमध्ये जाऊन गरमागरम कांदा भजी तळली होती...अशी आठवण राही भिडे यांनी सांगितली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कुणासाठी आणि का कांदाभजी केली, नक्की ऐका.....

Updated : 2021-11-02T08:40:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top