Home > Politics > देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू - निखील वागळे

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू - निखील वागळे

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे शत्रू - निखील वागळे
X

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यामुळे राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा बचाव केला. त्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले आहे.

पुणे येथे बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा बचाव केला होता. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही म्हटले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस हे नीच वृत्तीचे असल्याची टीकाही निखील वागळे यांनी केली.


Updated : 2022-11-25T20:33:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top