Home > Politics > तरच महाविकास आघाडी सरकारपुढे जाईल, संजय राऊत यांचा टोला कुणाला?

तरच महाविकास आघाडी सरकारपुढे जाईल, संजय राऊत यांचा टोला कुणाला?

तरच महाविकास आघाडी सरकारपुढे जाईल, संजय राऊत यांचा टोला कुणाला?
X

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातल्या संघर्षाचे पडसाद आता महाविकासआघाडी मध्ये उमटले आहेत. "छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत नाशिकचे पालकमंत्री आहेत आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे यांना सांभाळून घ्यावं, तेही समीर आणि पंकज यांच्या सारखे आहेत.कोणाला अहंकार नसावा तरच आघाडी सरकार पुढे जाईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Updated : 24 Sep 2021 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top