Home > Politics > रामदास आठवले यांच्या कवितेने राज्यसभेत गोंधळ

रामदास आठवले यांच्या कवितेने राज्यसभेत गोंधळ

रामदास आठवले यांच्या कवितेने राज्यसभेत गोंधळ
X

लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर आज या विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेत देशभरातील अनेक खासदांरानी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आपल्या संसदेतील कवितेने देशभरात लोकप्रिय आहेत. मात्र, आज त्यांच्या कवितेने मोठा गोंधळ झाला... आठवले आपल्या खास शैलीत कविता सादर करत असताना

कॉंग्रेस कर रही हाय-हाय, मोदी सरकार दे रही लोगों को न्याय... या आठवले यांच्या ओळीने लोकसभेत मोठा गोंधळ झाला. पाहा घडलं राज्यसभेत...

Updated : 12 Aug 2021 2:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top