Home > Politics > मैं तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला, रामदास आठवले यांची कवितेतून सभापतींना साद

मैं तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला, रामदास आठवले यांची कवितेतून सभापतींना साद

X

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या पध्दतीने कवितेतून साद घातली. यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मैं तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला.


https://youtube.com/shorts/BJkz2piZ-y0?feature=share


Updated : 7 Dec 2022 8:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top