Home > Politics > "मोदी PM बनेंगे और तीन बार" रामदास आठवले यांना म्हणायचेय काय?

"मोदी PM बनेंगे और तीन बार" रामदास आठवले यांना म्हणायचेय काय?

मोदी PM बनेंगे और तीन बार रामदास आठवले यांना म्हणायचेय काय?
X

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. राज्यसभेत सीबीआयच्या महासंचालकांचा कार्यकाळ वाढवण्याच्या विधेयकाला पाठिंबा देताना रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे एक खास कविता सादर केली. पण यावेळी त्यांनी ईडी आणि सीबीआयबाबत होत असलेल्या आरोपांवरही भाष्य केले.


Updated : 14 Dec 2021 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top