Home > Politics > राज्यसभा निवडणूक : राज्याच्या राजकारणात काय घडतंय?

राज्यसभा निवडणूक : राज्याच्या राजकारणात काय घडतंय?

राज्यसभा निवडणूक : राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
Xराज्यसभा निवडणूक आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. पण त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या छोट्या मित्रपक्षांची नाराजी आता सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते आहे. त्यामुळे या मित्रपक्षांच्या आमदारांच्या भेटीगाठी आता वरिष्ठ नेते घेत आहेत. एकूण राज्याच्या राजकाऱणात दिवसभरात काय घडले आहे ते पाहा ५ मिनिटांत....

Updated : 7 Jun 2022 12:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top