Home > Politics > Raj Thackeray Speech : ' ये गप्प बस, हे असं वागत आहे म्हणून....' शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे यांचा अजित पवार यांना टोला

Raj Thackeray Speech : ' ये गप्प बस, हे असं वागत आहे म्हणून....' शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे यांचा अजित पवार यांना टोला

शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Raj Thackeray Speech :  ये गप्प बस, हे असं वागत आहे म्हणून.... शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे यांचा अजित पवार यांना टोला
X

शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

शरद पवार यांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याला पाठींबा दिला होता. त्याबरोबरच कार्यकर्त्यांना ये गप्प बस, असा दम भरला होता. त्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, 'ये गप्प बस' असं अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे शरद पवार यांना वाटलं असेल की, हे आता असं वागत आहे तर पुढे कसं वागेल म्हणून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा, अशी टीका राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले “महाराष्ट्राचे राजकारण पाहता, बरेच विषय तुंबलेत. नालेसफाई होणे आवश्यक आहे. सध्याची स्थिती फारच विचित्र आहे. आमदारांना विचारावे लागते, सध्या कोणत्या पक्षात आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले

Updated : 6 May 2023 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top