News Update
Home > Politics > शिवसेनेच्या अस्तित्वावरच 'प्रश्नचिन्ह'?

शिवसेनेच्या अस्तित्वावरच 'प्रश्नचिन्ह'?

शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह?
X

19 जून 1966 मध्ये मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना या राजकीय संघटनेची स्थापना झाली होती. शिवसेनेने नुकताच 56 वा वर्धापनदिन साजरा केला. विधानपरिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे बंड झाले. या बंडानंतर आता शिवसेनेचे अस्तित्व उरले का? बंडखोर गटाला अधिकृत शिवसेनेचे मान्यता मिळेल का? शिवसेनेचा बाण ठाकरेंचा की शिंदेंचा? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर होत असलेल्या नाट्याचा तिसर्‍या दिवसाचा आखो देखा हाल पहा थेट शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवन वरून सिनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांच्यासोबत...


Updated : 23 Jun 2022 8:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top