Home > Politics > गां...दम असेल तर मला अटक करुन दाखवा- प्रकाश आंबेडकर

गां...दम असेल तर मला अटक करुन दाखवा- प्रकाश आंबेडकर

गां...दम असेल तर मला अटक करुन दाखवा- प्रकाश आंबेडकर
X

बोलण्याच्या भरात राजकीय नेत्यांची भाषा घसरल्याची अनेक उदाहरणं आहेत...वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही जीभ पत्रकार परिषदे दरम्यान घसरली....मोदी सरकारतर्फे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र यावेळी मोदी सरकारने आपल्याला अटक केली तर असा इशारा देताना प्रकाश आंबेडकर यांची भाषा घसरली...

Updated : 21 May 2022 1:02 PM GMT
Next Story
Share it
Top