Home > Politics > सुषमा अंधारे एकदा पायवारी कर - वारकरी

सुषमा अंधारे एकदा पायवारी कर - वारकरी

सुषमा अंधारे एकदा पायवारी कर - वारकरी
X

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवली, संत एकनाथ यांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केला आहे. त्याविरोधात आज मुंबईत

माफी मांगो आंदोलन भाजपच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या माफी मांगो आंदोलनात वारकरी संप्रदायाचा विशेष सहभाग होता. वारकऱ्यांच्या नामस्मरणातून सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यात आला आहे.तसेच सुषमा अंधारे यांनी माफी मागावी. आणि एकदा तरी पायावरी कर असा सल्ला वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे. तसेच वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. सुषमा अंधारे यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करु असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे....


Updated : 17 Dec 2022 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top